गुरूचा थोरवा ऐवजी गुरूची थोरवी असे हवे असे वाटले. अनवधानाने झालेली ही चूक वगळता एकूण अभंगवाणी 'गुद्दे'सूद आहे.
गोडाचा लवंगयुक्त शिरा, भक्तीचे उमाळे, हलवाई, क्लास, कुस्ती अशा पारंपारिक तसेच आधुनिक शब्दयोजनांचा मिलाफ़ अभंगांमधून ठळकपणे ज़ाणवतो.
बोऽलाऽ, माता अदितीदेवी की जय!