चिंटूचा एक विनोद आठवला.
दारावर गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला कार्यकर्ते येतात-
चिंटूचे बाबा- तुमचे मंडळ आमच्या घरापासून फारच लांब, शहराच्या दुसऱ्या भागात आहे. आम्ही तुम्हाला वर्गणी का द्यावी?
कार्यकर्ता- गणपती पाहायला शहराच्या त्या भागात येताच ना!?