आलेल्या कार्यकर्त्यांकडून, आपल्याच ओळखीच्या दुसऱ्या एखाद्या नेक उपक्रमासाठी वैयक्तिक वर्गणी मागावी, रीतसर रिसीट फाडून. त्यांना त्या उपक्रमाचा मागल्या वर्षीचा अहवाल दाखवावा. वर्गणीला नाही म्हणू नये. पण तुम्ही यांना पाच द्या, मग आम्ही तुम्हाला दहा देऊ म्हणावे.
असं केलं तर काय होईल असं वाटतं तुम्हाला?
देण्याबाबत माझा अनुभव या बाबतीत कमीच आहे. शाळेसाठी वर्गणी गोळा मात्र केली आहे.
- कोंबडी