अजून एक उदाहरण म्हणजे मधु मागशी माझ्या सख्या परी या गाण्यातली 'मधु पिळण्यापरी बळ न करीं' (= हातांत) ही ओळ.

हे श्लेषाचे उदाहरण असावे काय? म्हणजे 'मधु पिळण्यासाठी हातांत बळ नाही' आणि 'मधु पिळण्यासाठी सक्ती (बळजबरी) करू नकोस', असे?

- (उलट्या डोक्याचा) टग्या.