मानस,

माझि कविता सुंदर आहे कि नाही मला माहीत नाही,पण खर तर तुम्ही लिहिलेला प्रतिसादच कवितेहुन सुंदर आहे!

मनापासुन सांगायच तर,मला हा प्रतिसाद वाचुन लाजल्यासारख झालय,कारण कविता लिहिताना ह्या अर्थछ्चटा माझ्या मनात असतिलच असे सांगता येणार नाहि. शब्द आपोआप येतात माझ्या मनात,त्यांच्यामागे काय दडलयं हे मात्र नेहमीच कळत अस नाही.

असो,खुप खुप धन्यवाद.