आपल्या प्रतिसादासाठी आपला आभारी आहे. हां पण जे घडेल असं अपेक्षित होतं, ते कांही घडलंच नाही. मला वाटतं राहील की हे तिने वाचावं.
या वरुनच आठवतंय,
वाटलं तुला आठवुन काही लिहावं,
जे की अगदी तुझ्या सारखंच असावं,
पण हे लिहीलेल्या पेक्षाही माझं तुला,
असं आठवणं आवडतं असावं,
आठवतं रहावं....................