काही चपखल म्हणी (बाकी ठिकाणचे माहीत नाही पण) कोंकणात आणि देशावर असतात. सर्व येथे लिहितायेण्या सारख्या नाहीत (का ते सुज्ञास सांगावे लागणार नाही!)

पण असेल तेंव्हा दिवाळी नसेल तेंव्हा शिमगा या वरून एक म्हण आठवलीः

असतील त्याच्या ओकाऱ्या नसतील त्याचे डोहाळे - अर्थ समजण्यासाठी दुसरी नेहमींच्या वापरातील म्हण सांगतो - नावडतीचे मिठ आळणी !