नमस्कार ,

मी आज पहिल्यादाच मनोगत वर प्रवेश केला आहे. आज़ पहिल्यादाच आपला लेख वाचला त्यात एक गोष्ट नमुद करविशी   वाटते , संगणक विषाणू  मुळे हाट्रडिक्सचे केलेले विभाजण मुजले जाते. काही विषाणू हे तारखेवर झोपलेले जागे होतात, तरी विषाणू जागे होण्याच्या तारखा माहित असणे आवश्यक आहे .

बरोबर आहे ना माझे ....... अमित