मंडळी, चाकण पासुन ऊजव्या बाजुला जाणारा रस्ता भंडारा डोंगराला जातो... महान संत तुकारामयांनी आपले लिखान याच ठिकाणी केले... सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर असे बरेच काहि पाहण्यासारखे आहे.अधिक छायाचित्रे माझ्या भटकंती या संकेतस्थळावर आहेत.आभार,सर्जा