एखाद्या बाबाने दुष्काळी भागात जाऊन पाऊस पाडल्याचे वा एखाद्या निष्कांचन व्यक्तीस धान्य निर्माण करून दिल्याचे उदाहरण (आणि सप्रमाण, 'कोणे एके काळी, कोण्या एकास' प्रकारचे नाही) आहे का?
साईबाबा, अक्कलकोट स्वामी आणि गजानन महाराज यांच्या पोथ्यांमधे असे अनेक उल्लेख आहेत.
ज्या गोष्टींची अनुभूती इतरांना घेता येत नाही ती त्यानी खऱी का मानावी? तुम्हास ती अनुभूती असेल तर तो तुमच्या बाबांचा अनुग्रह समजून गप्प बसा की राव.
एकदम मान्य! वाद टाळण्यासाठी हाच सल्ला मी चर्चा क्र. १ मधे दिला होता.