कुरुंदकर,
तुमच्या तिखट उत्तराला, अती जहाल व विषारी प्रतिसाद देणे अवघड नाही. पण तसे करणे सुसंस्कृत होणार नाही.
असल्या भाकडकथा इथे 'सत्य'- कथा म्हणून लिहाव्यात असे वाटते.
- हि भाकडकथा आहे हे छातीठोकपणे कसे म्हणता ते पुराव्यासह सिद्ध करा. (तुम्हाला महाराजांची काही माहिती दिली तर करू हा पळपुटेपणा नको)
तुम्ही म्हणता म्हणून ते इतरानी 'सत्य' मानावे इतके आपण स्वतःला अधिकारी व्यक्ती समजता काय?
- अधिकारी समजणारा माणूस दुसऱ्याला अनुभव विचारत नाही, निर्णय घेतो.
एकच महत्वाचा प्रश्न.
- ह्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा दिले आहे, कदाचित तुमच्या बुद्धीची मर्यादा आड येत असावी.
माझे ते खरे (विचार) आणि इतरांचे मात्र तर्कट/वाद असे म्हणायचे असेल तर
- इतराचे तुमच्या बद्दल हेच विचार असू शकतात.
असे विषय अशा खुल्या मंचावर आणूच नयेत.
- हे खुले व्यासपीठ आहे. तुम्हाला येथे चर्चा करण्यास बंधन घातले नव्हते किंवा कोणी आमंत्रण दिले नव्हते. येथे कोणते विषय आणावे / आणू नये हे सांगणारे तुम्ही कोण?
सर्व बाबांचा बाबा
- ह्या वरून तुमच्या गर्वाची कल्पना येते. मनगटात जोर असेल तर पुराव्यासह सिद्ध करून दाखवा..
कुरुंदकर, तुझ्या बुद्धीची दारे रुंदकर
आणि तेच तेच प्रश्न विचारणे बंदकर.