माझ्या समजुतीप्रमाणे ही पोर्तुगीजांनी केलेली स्पेलिंगे आहेत.
Quexova Kundo = केशव कुंदे
Dempo = धेंपे
Kortalim = कुठ्ठाळी
इत्यादी उदाहरणे आपण अजूनही गोव्यात वाचू शकतो. "Aamchem Noxib" म्हणजे "आमचें नोशीब" हा गोवें-कोंकणीतला हिट्ट चित्रपट की नाटक आठवत असेलच. तमिळ लोक जसे त्यांच्या संकेतांप्रमाणे स्पेलिंगे करतात तोच हा प्रकार.
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!
पुन्हा एकदा: प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!
त्रिवार: प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!
आणखी एकदा: प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरांच्या वापराबद्दल क्षमस्व!!! (कितीदा माफी मागायची? कान धरून १० उठाबशा काढू का?)
काढल्याच पाहिजेत! एक... दोन... तीन... चार... पाच (पांच)... सहा... सात... आठ... नऊ... दहा...
हुश्श! दमलो बुवा! पण प्रतिसाद घेतला एकदाचा!
टग्याची कॉपी मारल्याबद्दल क्षमस्व.
टग्याची कॉपी मारल्याबद्दल क्षमस्व.
टग्याची कॉपी मारल्याबद्दल क्षमस्व.
टग्याची कॉपी मारल्याबद्दल क्षमस्व.