!! जय गुरुमहाराज परसन्न!!

निसर्गप्रेमी नितिनराव,

कुरुंदकर, तुझ्या बुद्धीची दारे रुंदकर आणि तेच तेच प्रश्न विचारणे बंदकर....

ह्ये लै आवडलं बगा... तुमासनी आपला सपोर्टतर आदिपासुनच हायेच..आतातर आपन तुमचं फॅनच झालो बगा.. काय डॉयलॉग मारलाय राव!.. गुरुमहाराजाचा हात चांगलाच आपल्या डोस्क्यावर हाये म्हनायचं

त्येंच्या कृपेनं आमासनीबी असलं कायतर सुचाया लागलयं बगा...

फोटू काडला तर म्हाराज गायप
फोटु दाखिव म्हटलं तर फोटू गायप
म्हाराज दाखव म्हटलं तर मठच गायप
उत्तरं तर द्ये म्हटलं तर नितिनरावबी गायप    

लै झ्याक झालय का न्हाइ? 

मग गुरु महाराज आनि त्ये आमचं बिडि वडनारं भुत अशी फाइट कवा लावायची?