विसोबा खेचर हे खरे कोन होते??

कोन व्हतं म्हाइत न्हाई... पन कोन हायेत ते म्हाइत हाय.. लाडू आनि मिसळ खानारं, बिड्या आनि लिंबु सरबत पिनारं झालच तर शेयर बाजारत घोटाळा..मासळी बाजारत धिंगाना..आनि मनोगत वर कालवा..ह्ये सगळ करुन वर कानावर हात ठेवनारं... तरीपन सगळ्यांच लाडक असनारं थोर संत तात्याबा म्हाराज म्हंजी इसोबा खेचर!