एक म्हण आहे - शंभर लुगडी, भागाबाई उघडी.

ह्या म्हणीचा अर्थ कोणी नीट सांगेल काय??