साईबाबा, अक्कलकोट स्वामी आणि गजानन महाराज यांच्या पोथ्यांमधे असे अनेक उल्लेख आहेत.
अहो कंसातील वाक्य वाचा की राव. 'कोणे एके काळी' बास की आता. ते तपासणे कुणालाच शक्य नाही. जरा आजकालचे बोला.
एकदम मान्य! वाद टाळण्यासाठी हाच सल्ला मी चर्चा क्र. १ मधे दिला होता.
अहो एवढे कळते तर क्र. २ चा प्रस्ताव दिला कशाला. आपण काय लिहितो आहोत त्यात किमान सुसंगती हवी हे जरा लक्षात घ्या की राव.
-विचक्षण