अहो एवढे समजले असते तर अशी विधाने वाचावी लागली नसती. यांना कुरुंदकर माहीत असण्याची शक्यता नाही हे माहित होते म्हणूनच दोन ओळीत ओळख करून दिली होती. घागर उलटी असेल तर काय उपयोग, नाही का?

-विचक्षण