ज्या पाक घुसखोर सैनिकांची प्रेते ताब्यात घेण्यास पाक सरकारने नकार दिला त्या सैनिकांचे अंतिम संस्कार आपल्या जवानांनी केले, कारण आमच्या हिंदू धर्माने आम्हाला शिकवले आहे -

"मरणांती वैर नाही."