प्रस्तुत लेख उघडून 'यावरुन आठवले' मध्ये पदरव नावाची कथा आहे.
पण ती अनुवादित असल्याने कदाचित दोन्ही लेखकांनी एकाच कथेचा एकमेकांना माहिती नसताना अनुवाद केला असू शकेल.
असो, या कथेला भाग २ आहे हे वाचून लहान मुलाला आणखी खाऊ मिळणार सांगितल्यावर होतो तसा आनंद झाला.