सन्जोप रावांशी सहमत. मला आधी वाटले की जुनाच लेख आहे कोणीतरी नवीन प्रतिसाद देल्याने नवीन म्हणून आला आहे. पण त्या गोष्टीत शेवटच्या २-४ ओळी नव्हत्या. आई फक्त बाबांना सांगते की मी असा असा माणूस पाहिला बास. इथेच शेवट होता. बाबांचे खिडकीतून पाहणे, वाघ्या निपचित पडणे हे नवीन आहे.