सुरेख कविता.

सोडून जाणे नाती सारी

हे आहे सतीचे वाण

हे समजले नाही. सामान्यपणे एखाद्या कार्यस्वीकृतीबद्दल 'सतीचे वाण' असा शब्द वापरतात ना, मग इथे निवृत्तपणाला लावलेला जरा खटकला.

- विचक्षण