मी ही तुपाची फोडणीच देते. आवडता प्रकार.
अवांतरः
हॅलोवीनला भोपळा आणला की आता त्याच काय काय करायच हा प्रश्न असतो. भोपळ्याच्या तिखट पुऱ्या आणि गोड घागरे ही मस्त लागतात या व्यतिरिक्त आणखी भोपळ्याच्या पाककृती दिल्या तर आवडतील.