विश्वमोहिनी,
                प्रतिसादाबद्दल धन्यवाद. संप्रदाय व वाक्प्रचाराच्या संबंधातील तुमच्या शंकेचं निरसन करण्याएवढा माझा या विषयातला अभ्यास नाही. मी ही माहिती ज्या पुस्तकात वाचली होती त्या पुस्तकात 'संप्रदाय' या शब्दाचाच उपयोग केला होता म्हणून मी ही तोच शब्द वापरला.पण या दोघांतला फरक जाणून घेण्याचा प्रयत्न मी जरूर करणार आहे.काही माहिती मिळाल्यास जरूर कळविन.पुस्तकांची नावं आहेत 'म्हणी-अनुभवाच्या खाणी' आणि 'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी'. पण लेखकांची नावे लक्षात नाहीत. चौकशी करून ४-५ दिवसात कळविन. 
     रोहिणी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
                                                वैशाली सामंत.