कारगिलची घुसखोरी निपटुन काढण्यासाठी आपण भारतीय वायुदलाची मदत घेतली नाही, कारण त्यामुळे मोठी लढाई (पाक सोबत) होण्याची संभावना होती. प्रतिकुल परिस्थितीमुळे जमिनीवरची लढाईत आपल्याला ९०० भारतीय जवानांच्या जिवनाची किंमत चुकवावी लागली. आपल्याच भुमीवरची घुसखोरीही निग्रहाने हटवण्यात आपण कमी पडलो ह्याच कारगिल चांगल उदाहरण आहे.