समीररावं, श्रध्दा भक्ती वैगेरे गोष्टी मनांशी निगडित असल्यामुळे 'वस्तुनिष्ठते'ची नेमकी व्याख्या करता येणे शक्य नाही. हि सापेक्ष बाब आहे. (अंधश्रध्द व श्रध्दा , हे चुकिचे शब्द आहेत दोन्ही साठी योग्य शब्द 'विश्वास व ज्ञान' हे आहेत) विश्वासां'चा विरोध करण्याऱ्यांकडे हि 'अमुक एक व्यक्ति आपला बाप आहे' हा 'विश्वास' असतो, आणि एखाद्या बाबाचा भक्तं हि खरेदीच्या वेळेस पक्का व्यवहारी असतो. वर्तुळाचं टोक जस सापडत नाही, तसच ह्या चर्चेचा अंत हि सापडणार नाही.
आपल्या आपल्या बुध्दिवर हे सगळं अवलंबुन असत, असं मला वाटत !!!