पहावे तिथे काजळाच्या राशी दिसत असताना देशभक्तीची ही मिणमिणती ज्योत पाहून भरून आले. देशासाठी आपले प्राण अर्पण करावे असे वाटण्याइतपत या वीरांना या देशात काय दिसत असेल?
असो. ही जागा  चिकीत्सेची नाही. या वीरांना अभिवादन.