विचारी मनोगतीचे हे मत आहे कि ईग्रजाना खर्च न परवडनारा होता.

कोनी हे स्पस्ट करेल का की ईग्रज गेल्या नंतर ही हा देश चालतो आहे, रस्ते, टेलीफ़ोन, ई. बनता आहेत.

मग हा खर्च येतोय कुठून ?

 भारत सरकार सैन्य, तटरक्षण,सोई,सुविधा, आधूनिकिकरन, सर्व काही  करत आले आहे. जर यातील काही बंद पड्ले असते तर खर्च न परवड्ला हे रास्त होते.

माझा मते खर्च न परवड्नारा होता हे तत्वसंगत नाही वाटत. किंवा असे म्हणता येईल कि ईग्रजाना राज्यकारभार करता येत नव्हता जिथे आम्ही चालवू शकतो ते चालवू शकत नव्हते.

सचिन पाटिल.