तरीपन सगळ्यांच लाडक असनारं थोर संत तात्याबा म्हाराज म्हंजी इसोबा खेचर!
ह्ये अक्षी खरं... पर तुमचा संचार झालेला बी सगल्यास्नी लई आवडतो.
आता ह्ये खेडूत कोन आस अजाबात विचारायच नाई बगा.