विचक्षण - आपला प्रतिसाद बराच उशीरा पाहिला.

एक वैयक्तिक प्रश्न (खरेतर विचारण्याची गरज नाहीच) आपणही गणिती का?

गणित हे माझे पहिले प्रेम असे म्हणायला हरकत नाही. एकेकाळी गणितातच आयुष्य काढण्याचे स्वप्न जरूर होते... पण काही वर्षांपूर्वी त्या मुक्कामापासून बराच दूर आलो आहे. आस्थेने नाजूक तार छेडल्याबद्दल धन्यवाद...