इतका विचार करण्यापेक्षा १०० / २०० रुपये वर्गणी देणे हा उत्तम पर्याय असतो. उलट त्याच बरोबर आपल्या काही अडचणीचे निवारण करुन घेणे ही श्रेयस्कर असते.प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्यात काय अर्थ आहे?