"मानवाने त्याच्या सभोवतालच्या घटकांचे, परिस्थितीचे केलेले पध्द्तशीर वर्गिकरण म्हणजे विज्ञान"हि विज्ञानाची व्याख्या आहे. बघने, लक्षात ठेवने आणि तर्क करणे ह्या विज्ञान शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी होत.

२१व्या युगातल्या विज्ञाची आणि १२ बलुतेदार पध्दतीची तुलना करणं आणि गोठ्यातल्या म्हशीच्या शेणांच्या ढिगाराची हिमालयाशी तुलना करण ह्यात काहि फ़रक नाही.