धन्यवाद शीलाताई, तात्या व विचक्षणजी !
विचक्षणजी, या कवितेत मीपणाची जाणीव असलेल्या जीवाचा संवाद हा खऱ्या आत्म्याशी आहे. आणि येथे निवृत्तीपेक्षाही भ्रमनिरासातून आलेल्या स्मशान वैराग्याची कल्पना आहे. भ्रमनिरास हा अपेक्षाभंगातूनच होतो आणि त्यानंतर नाती तोडण्याचा कठोर निर्णय ठरवून घेतला आहे. मृत्यू आणि कठीणपणाची तीव्रता यासाठी मृत्यूशी संबधित कल्पना वापरली आहे.
अन लाख मोजले श्वास हे
हे अन श्वास मोजले लाख
असे वाचावे.
धन्यवाद !
अभिजित