लक्षात येतं,
घोडं कागदी आहे..
मुकुट बेगडी..
आणि ते जे काही बलदंड वगैरे वाटलं होतं
तो चिलखताचा आकार आहे..

निनावीदेवी, कविता आवडली.