आपले म्हणणे अगदी योग्य आहे. आता दुर्वास ( आपले मनोगती नव्हे ), जमदग्नी हे ऋषी ज्ञानी असले तरी रागीटपणा हा दोष त्यांच्यात होताच. तसेच एखाद्या बाबतीत आदर्श असणारी व्यक्ति ही सर्वगुणसंपन्न असणे हे अपेक्षित धरणे चूक आहे. बाकी मानसिकतेला काही ठोस उत्तर नाही. पूर्वग्रह असला म्हणजे सारेच संपले !

अभिजित