मराठी भाषेच्या उद्धाराची धुरा जणूकाही आपल्याच खांद्यावर येऊन पडली आहे, अशा थाटात मनोगतावर पडीक असतो.

बरं वाटलं.:):)  एक उदात्त कारण मिळाले. धन्यवाद टग्या. जेपी, मी  मराठीसाठीच मनोगतावर पडीक असतो रे!!