चिमणीचा घरटा चोरिस गेला
ही कविता पहिलीच्या पुस्तकामध्ये होती. त्या नंतर मात्र मला ती कुठेच मिळाली नाही आणि तिचे कवी कोण ते ही माहित नव्हते. आज तीच कविता पुन्हा वाचून फारच आनंद झाला.
धन्यवाद,
--लिखाळ.