प्रसादराव,
तुमचा अभिमान वाटतो.
स्वतंत्र भारताच्या कुठल्याही कोपर्यात जाऊन तिरंगा फडकवण्यासाठी असं काही आंदोलन करावं लागतं हेच आपलं दुर्दैव...
खरे आहे.
आपल्याच देशात, आपल्याच देशाचा झेंडा फडकवण्यापासून रोखण्यासाठी पोलीसांनी अटक करण्यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही सांगितलेली १९९० ही याप्रकारची एकमेव घटना नाही.