खरी गोष्ट ही आहे की तेथील माणसांना आज भारताविषयी कोणतीही अत्मियता नाही.
वा रे वा! भारताबद्दल आत्मियता वाटणारे (उदा० काश्मिरी पंडित) तिथून हाकलून दिले. मग उरलेल्या लोकांना भारताबद्दल आत्मियता वाटत नसेल तर त्यात नवीन ते काय?
पाकिस्तानचा हा पद्धतशीर डाव न ओळखण्याइतके आपण दुधखुळे आहोत की काय?