फोडणीमधे थोडे मेथीचे दाणे व लाल तिखट घालणे. मध्यम आकाराच्या फोडी वाफवून घेणे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडा गूळ, चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ घालणे. चांगली लागते. पातळ भाजी आहे त्यामुळे थोडे पाणी घालणे.