काश्मिरी जनतेचा त्यमुळे विश्वासघातच झाला

हो का? काश्मिरी पंडित हे काश्मिरी जनतेमध्ये मोडत नाहीत वाटते? त्यांना त्यांचे घरदार, जमीन-जुमला सगळे सोडून विस्थापितांसारखे देशभर पसरले आहेत. भारत सरकारने त्यांचा विश्वासघात केला आहे असे वाटत नाही का? या विश्वासघाताची परतफेड म्हणून त्यांना त्यांची सर्व मालमत्ता परत मिळवून देणे हे कोणाचे कर्तव्य आहे?