यातल्याही काही मुद्द्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तरे आहेत,
आपल्याकडे आहेत याबद्दल मला खात्री आहे. खरे तर मलाही नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा पुरेसा अंदाज आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरू नये.
पण आज मलाही जरा काम करू दे.
टग्यादादा - आमचा weekend mood तर सकाळपासूनच set झाला आहे. काही बैठकी आटोपल्या की मोकळा!
संध्याकाळपर्यंत बघतो जमले तर...
आधीच सांगितल्याप्रमाणे आपली भूमिका मला समजली आहे. तपशीलात शिरायचे तितके शिरलो आहोतही. अगदीच गरज भासली तर जरूर आणखी खोलात जाऊ या. अन्यथा माझ्याकडे मी येथे थांबतो...
cheers!