ही अक्षरवृत्तात आहे ते बरे आहे बाकी दीड वर्षात असल्या पाचशे गझला रचणारे एकेक कवी पाहिले आहेत आपण.
दीड वर्षात असले पाचशे शेरे मारणारे एकेक टीकाकारही पाहिले आहेत आपण!
- टग्या.