श्री कुरुंदकरांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता.
(अपमान झाला असल्यास क्षमस्व)

आपल्याला काही माहिती नसताना, अनुभव नसताना इतरानं खोटे पाडल्यास कसे वाटते ते इतरांना समजावे हि इच्छा.

श्री कुरुंदकरांबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांना त्यांच्या बद्दल आदर वाटणे ठीक आहे.. पण मला त्या बद्दल काही माहिती नाही तर, मी वाटेल ते बोलल्यास कसे वाटते हे समजावे म्हणून हा उपद्व्याप!