सर्वांच्या बाबतीत आपण केवळ पराकोटीचे "भक्त", "फॅन","*** वादी" असतो... किंवा मग त्या व्यक्तीचा सर्वतोपरी द्वेष करतो आणी सर्व बाबतीत त्या व्यक्तीची टीका करतो. एखाद्या व्यक्तीचे नुसते गूण किंवा नुसते अवगुणच पाहणे हा एक प्रकारचा आंधळेपणाच नाही का?
सहमत. (इथे आपण= मराठी, भारतीय असे गृहीत धरले आहे.)