अटलॅऽणा/अटलॅऽणं (शेवटला 'णं' हा 'देणंघेणं'मधला, पण उच्चारी अतिऱ्हस्व), नूयॉर्क/नूयोअर्क, मायॅमी असेही लिहावे काय? 'लॉस अँजलिस' असे (स्थानिक इंग्रजी उच्चाराप्रमाणे) लिहावे, की 'लोस आंखलेस' असे काहीसे (स्थानिक स्पॅनिश उच्चाराप्रमाणे) लिहावे?
- टग्या.