अटलॅऽणा/अटलॅऽणं
:) खरेच कठीण आहे. त्यात ट चा हलकासा उच्चार नाही काय? मी बीबीसीवर ऐकल्यासारखा वाटते. अटलँटा असे लिहिले तरी उच्चारानुसारी नाही. ऽ हे चिन्ह फोनेटिक सिम्बल म्हणून ठीक आहे पण लेखनात टाकता येणार नाही. मजाच येईल. अटलँट् असे लिहायचे झाल्यास हलन्त मराठीतून बाद झाला आहे. नवा उपाय/चिन्ह हवे.
मायॅमी, फ्लॉरिडा योग्य आहे असे वाटते. (मियामी, फ्लोरिडा योग्य नाही.) न्यूयोर्क असा उच्चार मी ऐकलेला आहे. लॉस अँजलिस योग्य वाटते.