दोन्ही गृहीतके चुकीची आहेत. चुकीचीपण.
नविन तंत्रज्ञानामुळे आपल्याला विविध साधने उपलब्ध झाली आहेत.. त्यामुळे आपण कष्ट करायचे टाळतो.. लोकांची व्यायामाची आवडही कमी झाली आहे. मधुमेहासारखे रोग जन्मायला येत आहेत. मग आयुर्मान आणि कार्यक्षमता वाढतेय कशावरून ? पूर्वी लोक शंभरी सहज गाठायचे आणि आता तर चक्क चाळीशीतच ह्रदयरोगाने मरत आहेत. अर्थात हे माझे मत आहे.