एक आभाळ
चहूबाजूंनी दाटलेलं
काळे काळे मेघ
मनात साठवून दमलेलं
ह्या ओळी विशेष आवडल्या.

बाकी ओळी पिंपळाच्या सतारीतून प्रणयगीत छेडणारा.. पावसाळा... हृदयाच्या पाकळीत खोल खोल जपलेला!... वगैरे इतर ओळी शुभेच्छापत्रावर लिहिण्यासारख्या आहेत. छान आहेत.

कविता एकंदर छान.