डॉक्टर,

आपण विसोबा खेचर यांचे चरित्र सांगितले तसे त्यांनी स्वतः काही लेखन केले आहे का याची माहिती पुढच्या तासाला द्याल का?

अवधूत.