.८-१० वर्षांपूर्वी सकाळमध्ये वाचलेल्या एका लेखमालेवरून.
थोडी दुरुस्ती सुचवतो. ४-५ वर्षांपूर्वी सकाळच्या 'सुटीचे पान' या उन्हाळ्याच्या सुटीतील सदरात ही माहिती आली आहे. (माझ्या पुतणीसाठी मी त्याचे कात्रण करून ठेवले होते.)
उगीच शब्द्च्छल केल्यासारखे वाटेल. क्षमस्व.
अवधूत.